\n\n"वाय-फाय कॉलिंगने तुम्ही आपत्कालीन कॉल करू शकत नाही. तुम्ही आपत्कालीन कॉल करण्याचा प्रयत्न करत असल्यास, तुमचे डिव्हाइस आपोआप मोबाइल नेटवर्कचा वापर करेल. आपत्कालीन कॉल फक्त मोबाइल नेटवर्क कव्हरेज असलेल्या क्षेत्रात केले जाऊ शकतात."