"प्रमाणपत्र इंस्टॉलर"
"एक प्रमाणपत्र निवडा"
"प्रमाणपत्र काढा"
"उतारा करत आहे…"
"%s मधून काढा"
"या प्रमाणपत्राला नाव द्या"
"प्रमाणपत्राचे नाव:"
"प्रमाणपत्रांचा उतारा करण्यासाठी पासवर्ड टाइप करा."
"पॅकेजमध्ये हे असते:"
"PKCS12 कीस्टोअर मधील प्रमाणपत्रे."
"एक वापरकर्ता की"
"अल्गोरिदम:"
"एक वापरकर्ता प्रमाणपत्र"
"एक CA प्रमाणपत्र"
"%d CA प्रमाणपत्रे"
"योग्य पासवर्ड टाइप करा."
"पासवर्ड टाइप करा."
"नाव टाइप करा."
"फक्त अक्षरे आणि संख्या असलेले नाव टाइप करा."
"प्रमाणपत्र सेव्ह करू शकलो नाही. क्रेडेन्शियल स्टोरेज सुरू नाही किंवा योग्यरितीने सुरुवात झाली नाही."
"प्रमाणपत्र इंस्टॉल केले नाही."
"स्थापित करण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र नाही."
"प्रमाणपत्र अवैध आहे."
"प्रमाणपत्र इंस्टॉल करण्यासाठी खाजगी की ची आवश्यकता आहे"
"खाजगी की इंस्टॉल करण्यासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे"
"प्रमाणपत्राचा प्रकार निवडा"
"सेटिंग्ज मध्ये CA प्रमाणपत्रे इंस्टॉल करा"
"%1$s कडील हे प्रमाणपत्र सेटिंग्ज मध्ये इंस्टॉल केलेले असणे आवश्यक आहे. फक्त तुमचा विश्वास असलेल्या संस्थांकडील CA प्रमाणपत्रे इंस्टॉल करा."
"बंद करा"
"ही फाइल वापरू शकत नाही"
"बंद करा"
"ही फाइल %1$s म्हणून वापरता येत नाही"
"प्रमाणपत्र"
"CA प्रमाणपत्र"
"VPN व ॲप वापरकर्ता प्रमाणपत्र"
"वाय-फाय प्रमाणपत्र"
"CA प्रमाणपत्र इंस्टॉल केले आहे"
"वापरकर्ता प्रमाणपत्र इंस्टॉल केले आहे"
"वाय-फाय प्रमाणपत्र इंस्टॉल केले आहे"
"प्रमाणपत्र आकार खूप मोठा असल्याने इंस्टॉल करू शकलो नाही."
"प्रमाणपत्र फाइल सापडली नाही म्हणून इंस्टॉल करू शकलो नाही."
"प्रमाणपत्र फाइल वाचली गेली नाही म्हणून इंस्टॉल करू शकलो नाही."
"तात्पुरता बिघाड. नंतर पुन्हा प्रयत्न करा."
"फक्त या डिव्हाइसचा मालक प्रमाणपत्रे इंस्टॉल करू शकतो."
"क्रिडेन्शियलचा वापर:"
- "VPN आणि अॅप्स"
- "वाय-फाय"
"टीप: या प्रमाणपत्राचा जारीकर्ता डिव्हाइसवर आणि त्यावरून सर्व रहदारीचे निरीक्षण करू शकतो."
"वाय-फाय प्रोफाइल"
"%s साठी तपशील"
"तपशील"
"स्थापित करा"
"इंस्टॉल करत आहे"
"रद्द करा"
"डिसमिस करा"
"काहीही नाही"
"नाव: %1$s\nFQDN: %2$s\nरोमिंग संघ: %3$s\nक्षेत्र: %4$s\nप्रमाणिकरण पद्धत: EAP-%5$s\n"
"वापरकर्ता नाव: %s\n"
"क्लायंट प्रमाणपत्र:\n%1$s\nकी: %2$s\n"
"सिम: %s\n"
"विश्वस्त प्रमाणपत्र:\n%s\n"
"क्रेडेंशियल इंस्टॉल केले"
"%1$s क्रेडेंशियल वाय-फाय ने सेव्ह केलेल्या नेटवर्कवर जोडले गेले आहेत."
"पूर्ण झाले"
"%1$s द्वारे उपलब्ध असलेल्या नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी वाय-फाय क्रेडेंशियल इंस्टॉल करा."
"डाउनलोड केलेल्या फाइलमध्ये समस्या आहेत आणि इंस्टॉल केली जाऊ शकत नाही. तुम्ही योग्य स्त्रोतावरून फाइल डाउनलोड केली हे सुनिश्चित करा."
"वाय-फाय क्रेडेंशियल इंस्टॉल करू शकत नाही. फाइल डाउनलोड करण्याचा पुन्हा प्रयत्न करा."
"इंस्टॉल करणे रद्द झाले"
"इंस्टॉल करू शकत नाही"
"वाय-फाय सुरू करा आणि पुन्हा प्रयत्न करा."